कृतज्ञता
डोळ्यांनी बघतो
ध्वनी परिसतो कानी
पायी पदी चालतो
जिव्हेने रस चाखतो मधुरही
वाचा मुखे बोलतो
हाताने बहुसाळ काम करतो
विश्रांती ही घ्यावया
घेतो झोप सुखे
फिरून ऊठतो
ही ईश्वराची दया 🙏🙏
ही रचना कोणाची आहे माहीत नाही. पण रोज कृतज्ञतापूर्वक म्हणावी ही विनंती.
वीणा कुलकर्णी 🙏🙏
अगदी खरं, ईश्वराचीच कृपा ....
ReplyDelete