Posts

Showing posts from November, 2023

कृतज्ञता

डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो कानी पायी पदी चालतो जिव्हेने रस चाखतो मधुरही वाचा मुखे बोलतो हाताने बहुसाळ काम करतो  विश्रांती ही घ्यावया घेतो झोप सुखे फिरून ऊठतो ही ईश्वराची दया 🙏🙏 ही रचना कोणाची आहे माहीत नाही. पण रोज कृतज्ञतापूर्वक म्हणावी ही विनंती. वीणा कुलकर्णी 🙏🙏