भारतीय संस्कृती

काल परवा दोन दिवस युट्यूब वर एक व्हिडिओ बघत होते. परत मागेपुढे करत परत परत बघितला. भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली होती असे उदाहरणासहित बघताना ऊर भरून येतो. 
हा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतो अमुकतमुक चॅनेल वर. 
त्या वर 'भारतीयांच्या जगभर पोचलेल्या पाऊलखुणा' या सदरात भरत गोठोसकर यांची मुलाखत दाखवण्यात आली आहे.
अतिशय माहितीपूर्ण अशी उत्तम मुलाखत आहे,सर्वांनी पहावी अशी !!
त्याची लिंक खाली देतच आहे. मला तरी खूप वेगळाच विषय ऐकताना छान वाटले. वेळेनुसार नक्कीच बघा. 
रामकृष्ण हरी 🙏🙏

वीणा कुलकर्णी



Comments

Popular posts from this blog

अलीबाबाची गुहा..

इंटरनेट उपवास

लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन